facebook
Saturday , April 29 2017
Breaking News
Home / Featured / • नदीतील आपत्कालीनचे प्रात्यक्षिक पोलीस घेतायत । महसूल विभाग मात्र पडलेले खड्डे पाहतोय । मात्रा कारवाई शून्य ।

• नदीतील आपत्कालीनचे प्रात्यक्षिक पोलीस घेतायत । महसूल विभाग मात्र पडलेले खड्डे पाहतोय । मात्रा कारवाई शून्य ।

चंद्रभागा नदीत झालेल्या बेसुमार वाळू उपशामुळे अनेक भाविकांना जीव गमवावा लागतोय

पंढरपूर (प्रतिनिधी – नागनाथ सुतार) चंद्रभागा नदीत होडी बुडाल्यानतर कोण मदत करतो आणि कोणते प्रशासकीयविभाग वेळेत पोहोचतात हे पाहण्यासाठी पोलीस प्रशासकीय नदी पात्रामध्ये आपत्कालींचेप्रत्याशिक घेतले असता नदीमध्ये पडलेले खड्डे हा चर्चेचा विषय बनला होता.

तीर्थक्षेत्र असणारय पंढरपूर मध्ये लाखो भाविक दर्शनाला येतात त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार अथवा कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी पोलीस प्रशासन नेहमीच खबरदारी घेते आणि त्यासाठी अनेक उपाय योजना करते. आजच्या या आपत्कालीन प्रत्याशिकाच्या वेळी नायब तहशिलदार एस.पी.तपकिरे यांना अशा खड्डया बाबत विचारले असता ते म्हणाले कि असे पडलेले खड्डे यात्रे पूर्वी बुजवले जातील आणि अवैध वाळू उपसा करणार्यांवर कारवाई करण्यात येईल. आपत्कालीन प्रत्याशिक होण्यापूर्वी महसूल विभागाचे सदरचे आधिकारी निघून गेले. कारण अशा खड्डया बाबत उपविभागीय पोलीस आधिकारी निखील पिंगळे यानाही विचारणा करण्यात येणार असल्याने या महसूल विभागाच्या अधिकार्यांनी पाल काढला.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *