facebook
Wednesday , December 7 2016
Home / सोलापूर / कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १२९ जयंतीनिमित्त भव्य रँलीचे आयोजन
pandha

कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १२९ जयंतीनिमित्त भव्य रँलीचे आयोजन

प्रतिनिधी -नागेश सुतार

पंढरपूर – महाराष्टातील मुलामुलीच्या शिक्षणासाठी आयुष्यभर अनवाणी फिरून  रयत शिक्षण संस्थेची स्थापना करण्यार्या कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १२९ जयंती निमित्त कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय व यशवंत विध्यालयच्या वतीने पंढरपूर शहरामध्ये भव्य रँलीचे आयोजन करण्यात आले होते.नागरिकांनी ठिकठिकाणी त्याचं स्वागत केले .यामध्ये हजारो विध्यार्थी व विध्यार्थिनी सामील झाले होते .एकदम शिस्ती मध्ये काढलेल्या या रँलीमध्ये विद्यार्थ्यांना केळीचे वाटप करण्यात आले .अण्णाभाऊ पाटील यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरंजी अर्पण करण्यात आली .कर्मवीर अण्णांचा विजय असो अश्या घोषणांनी परीसर दुमदुमून गेला होता.

Check Also

news-26

संपूर्ण गाव बंद ठेवून कुणाल गोसावी यांना श्रद्धांजली

आवाज न्यूज नेटवर्क – पंढरपूर – प्रतिनिधी (नागनाथ सुतार ) – जम्मू काश्मीरच्या नगरोटामध्ये झालेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *