facebook
Wednesday , December 7 2016
Home / Featured / लक्ष्मणराव ढोबळेंच्या सुनेच्या गाडीतून 30 तोळे सोन्याची चोरी
laxmanraon_dhobale

लक्ष्मणराव ढोबळेंच्या सुनेच्या गाडीतून 30 तोळे सोन्याची चोरी

पुणे : राष्ट्रवादीचे नेते आणि माजी पाणीपुरवठा मंत्री लक्ष्मणराव ढोबळे सुनेच्या गाडीतून 30 तोळे सोने लंपास झालं आहे. पुण्यातील कॅम्प परिसरात ही घटना घडली.

ढोबळे यांची सून एसजीएस मॉलमध्ये खरेदीसाठी गेल्या होता. मॉलसमोर त्यांनी गाडी पार्क केली. मात्र त्या पर्स गाडीतच विसरल्या.

पण हीच संधी साधत चोरट्याने पर्स लांबवली. पर्समधून 30 तोळे सोनं, पॅन कार्ड आधार कार्ड आणि गॉगल या वस्तू चोरीला गेल्या. या प्रकरणी बंडगार्डन पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आल्या आहेत.

Check Also

swapnil-shinde_2051

विविध कार्यक्रमांनी महामानवाला अभिवादन

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६०व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मंगळवारी शहरात विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून त्यांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *