facebook
Tuesday , May 30 2017
Breaking News
Home / Featured / एमआयएम आमदार वारीस पठाण यांनी राज ठाकऱ्यांच्या वर चांगलीच टीका केलीय

एमआयएम आमदार वारीस पठाण यांनी राज ठाकऱ्यांच्या वर चांगलीच टीका केलीय

प्रतिनिधी – नागनाथ सुतार

सोलापुरात आलेल्या एमआयएम आमदार वारीस पठाण यांनी राज ठाकऱ्यांच्या वर चांगलीच टीका केलीय.राज ठाकरे हे बुझता हुवा दिया आहेत.असे ते म्हणालेत.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महाराष्ट्रातून पाकिस्तानी कलाकारांना चालते व्हा म्हणाल्याचे वक्तवाच्या समाचार घेत आमदार वारीस पठाण म्हणाले राज ठाकरे बुझता हुवा दिया असून तेरा आमदारावरून एक आमदारावर आलेला त्यांचा पक्ष येत्या निवडणुकीत शून्यावर येईल.एमआयएम आमदार वारीस पठाण यांच्या या वक्त्यव्यावरून मनसे आणि एमआयएम मध्ये पुन्हा शाब्दिक चकमक होण्याची चिन्हे निर्माण झालीत.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *