facebook
Sunday , April 30 2017
Breaking News
Home / Featured / पुणे – नाशिक महामार्गावर भीषण अपघात

पुणे – नाशिक महामार्गावर भीषण अपघात

accident-2

 

 

 

 

 

 

 

पुणे- नाशिक  महामार्गावर बोटा गावातील विद्यानिकेतन कॉलेज जवळ कंटेनर व बोलोरो पिकअप यांच्या अपघातात प्रवीण सुरेश कोकणे (वय-२५ )यांचा मृत्यू.नितीन सुरेश कोकणे ,सागर सुरेश कोकणे,रोहिदास अर्जुन नागुर्डे हे जखमी.बोलोरो मध्ये तीन सख्खे भाऊ करत होते प्रवास यातील एकाचा मृत्यू मोकासबाग कांदळी येथील रहिवासी .पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गच काम सुरु मात्र रस्त्यावर वाहतूक सुरक्षेसंदर्भात अक्षम्य दुर्लक्ष वारंवार होत आहेय अपघात.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *