facebook
Saturday , April 29 2017
Breaking News
Home / Featured / वेळास-केळशीकिनारी दोन मृतदेह

वेळास-केळशीकिनारी दोन मृतदेह

आवाज न्यूज लाईन

रत्नागिरी : रत्नागिरीच्या वेळास आणि केळशी येथील समुद्रकिनारी शुक्रवारी रात्री दोन छिन्नविछिन्न मृतदेह सापडले असून, ते महाड येथील पूल दुर्घटनेतील असण्याची शक्यता आहे.
वेळास आणि केळशीच्या समुद्रकिनारी प्रत्येकी एक मृतदेह आढळला. ते तपासणीसाठी महाड येथे आणण्यात आले आहेत. मात्र दोन्ही मृतदेह ओळखण्याच्या स्थितीत नसल्याने त्यांची डीएनए तपासणी करण्यात येणार आहे. त्यानंतरच ते संबंधित नातेवाईकांच्या ताब्यात दिले जातील. या दुर्घटनेतील अद्याप १२ जण बेपत्ता आहेत.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *