facebook
Monday , December 5 2016
Home / Featured / पाक कलाकारांना काम न देण्याचा निर्णय
impa

पाक कलाकारांना काम न देण्याचा निर्णय

आवाज न्यूज लाईन

मुंबई  : टी. पी. अगरवाल यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी ‘इम्पा’ म्हणजे इंडियन मोशन पिक्चर्स प्रोड्यूसर्स असोसिएशन यांच्या अध्यक्षतेखाली ७७ वी वार्षिक सभा झाली. यावेळी पाक आणि भारताचे ताणलेले संबंध लक्षात घेता, कोणाही पाक कलाकाराना वा तंत्रज्ञांना यापुढे हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये काम न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
‘इम्पा’चे संचालक बाळासाहेब गोरे यांनी ही माहिती दिली. यावेळी अभय सिन्हा उपाध्यक्ष, नितीन मावाणी, सुषमा शिरोमणी, निलम, अशोक पंडीत, विकास पाटील आदी संचालक आणि अनेक निर्माते सभासद हजर होते.

 

Check Also

news-24

हिंसामय गुन्ह्यांत नगर राज्यात टॉपला

आवाज न्यूज नेटवर्क – अहमदनगर – खून, दरोडे, बलात्कार अशा हिंसामय गुन्ह्यांत कायम अशांत असणारा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *