facebook
Thursday , December 8 2016
Home / Manoranjan / Box Office / ‘बाहुबलीः दी कन्क्लुझन’ चा लोगो रिलीज
bahubali

‘बाहुबलीः दी कन्क्लुझन’ चा लोगो रिलीज

हैदराबादः ‘बाहुबली’ या 2015 मधील ब्लॉकबस्टर सिनेमाचा स्किक्वेल ‘बाहुबलीः दी कन्क्लुझन’ च्या लोगोचा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला आहे. सिनेमाचे दिग्दर्शक एस. एस राजामौली यांनी हैदराबादेत पत्रकार परिषदेत याविषयी माहिती दिली.

सिनेमाचा अभिनेता प्रभासच्या जन्मदिनाच्या एक दिवस अगोदर म्हणजे 22 ऑक्टोबरला सिनेमाचा फर्स्ट लूक जारी करण्यात येणार आहे. याची घोषणा राजामौली यांनी अगोदरच केली आहे. मात्र या पोस्टरमधून प्रेक्षकांची उत्सुकता अजूनच वाढली आहे.

कटप्पाने बाहुबलीला का मारलं, या अवघ्या जगाला पडलेल्या प्रश्नाचं उत्तर या सिनेमातून मिळणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता वाढणं साहजिकच आहे. आता सिनेमाच्या फर्स्ट लूककडे म्हणजे 22 ऑक्टोबरकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

 

Check Also

aawaz-news-image

‘पोलिसांची भीती मनातून काढून टाका’

आवाज न्यूज नेटवर्क – जळगाव – कायदा वा नियम हे समाजाच्या भल्यासाठीच असून, त्यांचे जो …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *