facebook
Tuesday , April 25 2017
Breaking News
Home / Featured / चंदू चव्हाण यांची सुटका धूसर

चंदू चव्हाण यांची सुटका धूसर

नवी दिल्लीः भारत-पाक ताबा रेषा पार केल्याने पाकिस्तानी लष्कराच्या जाळ्यात अडकलेले धुळ्याचे जवान चंदू चव्हाण ची लगेच मुक्तता होण्याची शक्यता धूसर आहे. विकोपाला गेलेले भारत-पाकिस्तान संबंध पूर्वपदावर येईपर्यंत चंदू चव्हाण यांच्या सुटकेची प्रतीक्षा करावी लागेल, असे सूत्रांचे म्हणणे आहे. राष्ट्रीय रायफल्समध्ये असलेल्या चंदू यांनी तट्टापानी भागात भारत-पाक ताबा रेषा पार केल्याची माहिती आहे. सर्जिकल हल्ल्यांशी या घटनेचा काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *