facebook
Monday , February 27 2017
Breaking News
Home / Manoranjan / Box Office / ‘इश्क जुनून’ सिनेमाचा हॉट ट्रेलर रिलीज

‘इश्क जुनून’ सिनेमाचा हॉट ट्रेलर रिलीज

येत्या ११ नोव्हेंबरला हा सिनेमा रिलीज होणार आहे.

‘इश्क जुनून’ या आगामी सिनेमाचा हॉट ट्रेलर नुकतास रिलीज करण्यात आलाय. या सिनेमाची चर्चा या सिनेमाच्या पोस्टरपासून रंगली होती. ती आता ट्रेलरपर्यंत कायम आहे. या ट्रेलरमध्ये हॉट सीन्सचा भडिमार असून या सिनेमाची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये वाढली आहे. येत्या ११ नोव्हेंबरला हा सिनेमा रिलीज होणार आहे.

सेक्स आणि रोमॅंटिक सीन्सचा तडका या सिनेमात बघायला मिळणार आहे. एक अभिनेत्री आणि दोन अभिनेते असे या सिनेमाचे कथानक असून पोस्टरवरून बरच काही सांगण्यात आलं आहे. त्यामुळे हा सिनेमा खास तरूणांसाठी असल्याचेही दिसते आहे.

या सिनेमात राजबिर, दिव्या आणि अक्षय यांनी कामे केली असून संजय शर्मा यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलंय. तर अनुज शर्मा आणि विनय गुप्ता यांनी निर्मिती केली आहे. या सिनेमात एकच अभिनेत्री दोन अभिनेत्यांसोबत रोमान्स करताना बघायला मिळणार आहे.

Check Also

सैराट आता बॉलीवूड मध्ये करण जोहर घेऊन येणार !

आवाज न्यूज नेटवर्क मुंबई : बॉलिवूडमध्ये रोमँटिक सिनेमांचा बादशाह अशी ओळख असणाऱ्या सिनेनिर्माता-दिग्दर्शक करण जोहर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *