facebook
Saturday , December 10 2016
Home / Featured / अमेरिकेमधल्या मिनीपोलीसमध्ये गोळीबार, 6 जण जखमी
2016-10-031-clipboard01_ns

अमेरिकेमधल्या मिनीपोलीसमध्ये गोळीबार, 6 जण जखमी

  • मिनीपोलिस, दि. 3 – अमेरिकेमधल्या उचभ्रू वस्ती असलेल्या मिनीपोलीस शहरात दोन ठिकाणी अज्ञातांनी केलेल्या गोळीबारात आतापर्यंत 6 जण जखमी झाले आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, पहिल्यांदा गोळीबार केलेल्या गोळीबारात दोन जण जखमी झाले होते. घटनास्थळी एक व्यक्ती गोळीबार करताना आढळला आहे. तर या घटनेच्या 15 मिनिटांनंतर जवळच असलेल्या मेडिकल सेंटरमध्ये दुसरा गोळीबार करण्यात आला. पोलिसांच्या माहितीनुसार गोळीबारात 5 जण जखमी झाले आहेत. मात्र केएसटीपी टीव्ही रिपोर्टनुसार गोळीबारात 6 जण जखमी आहेत. पोलीस या गोळीबाराचा अधिक तपास करत आहेत.

Check Also

pal

पाळणाघरांची दोरी आता सरकारच्या हाती‌‌

खारघरमधील पाळणाघरात मुलीला अमानुष मारहाण झाल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारने शुक्रवारी महत्त्वाची घोषणा केली. आता राज्यातील सर्व …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *