facebook
Tuesday , April 25 2017
Breaking News
Home / Manoranjan / Box Office / Quantico 2 मधील प्रियांकाचा हॉट सीन लीक (व्हिडिओ)

Quantico 2 मधील प्रियांकाचा हॉट सीन लीक (व्हिडिओ)

बॉलिवूड सिनेमांपेक्षाही या सिरीजमध्ये प्रियांका अधिक बोल्ड बघायला मिळत आहे.

बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा हिची ‘Quantico 2’ ही सिरीज चांगलीच गाजत असून यामुळे प्रियंका लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचली आहे. या सिरीजमुळे प्रियंकाला हॉलिवूडमध्ये एक वेगळीच ओळख मिळाली आहे. या सिरीजमध्ये प्रियांकाने अनेक हॉट सीन दिले असून त्यांची चर्चा जास्त रंगली आहे. बॉलिवूड सिनेमांपेक्षाही या सिरीजमध्ये प्रियांका अधिक बोल्ड बघायला मिळत आहे.

‘Quantico’चा पहिला सीझन यशस्वी झाल्यानंतर या सीरीजचा दुसरा भाग आता सुरू झाला आहे. जगभरातील प्रेक्षकांना हा शो आवडत असून यातील प्रियांकाची भूमिका खासकरून पसंतीस उतरत आहे. आता दुसरा भाग सुरू झाला असून यातही प्रियांकाने हॉट सीन दिले आहेत. या सिरीजमधील जेक नावाच्या अभिनेत्यासोबत तिने हॉट सीन दिला असून हा हॉट सीन यूट्यूबवर गाजत आहे.

प्रियांका ही हॉलिवूडमध्ये आता लोकप्रिय झाली आहे. तिचा एक हॉलिवूड सिनेमाही येणार आहे. पण सध्या प्रियांकाची चर्चा होतीये ती या सिरीजमुळे. तिचा हा हॉट सीन बॉलिवूडपेक्षाही तूफान असल्याच्या कमेंट येत आहेत. काहीही असो मात्र, प्रियांका हॉलिवूडच्या कोणत्याही हिरोईनपेक्षा कमी नाहीये, हे या व्हिडिओवरून नक्कीच वाटतं….

Check Also

सैराट आता बॉलीवूड मध्ये करण जोहर घेऊन येणार !

आवाज न्यूज नेटवर्क मुंबई : बॉलिवूडमध्ये रोमँटिक सिनेमांचा बादशाह अशी ओळख असणाऱ्या सिनेनिर्माता-दिग्दर्शक करण जोहर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *