facebook
Friday , February 24 2017
Breaking News
Home / Manoranjan / Box Office / सईला ‘अशा’ पुरूषांना नागडे करून रस्त्यावर फटके द्यावेत असं वाटतं

सईला ‘अशा’ पुरूषांना नागडे करून रस्त्यावर फटके द्यावेत असं वाटतं

मुंबई : अभिनेत्री सई ताम्हणकरला काही पुरूषांना नागडे करून रस्त्यावर फटके मारावेसे वाटतात, सईनं नुकतंच एका टॉकशोमध्ये असं म्हटलंय. या टॉक शोमध्ये ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते या देखील सहभागी झाल्या होत्या.

Check Also

सैराट आता बॉलीवूड मध्ये करण जोहर घेऊन येणार !

आवाज न्यूज नेटवर्क मुंबई : बॉलिवूडमध्ये रोमँटिक सिनेमांचा बादशाह अशी ओळख असणाऱ्या सिनेनिर्माता-दिग्दर्शक करण जोहर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *