facebook
Monday , December 5 2016
Home / Featured / ऑनलाइन पोर्टल्सवर लॅपटॉप, मोबाईल्सची लयलुट
2016-10-04megasale123_ns

ऑनलाइन पोर्टल्सवर लॅपटॉप, मोबाईल्सची लयलुट

मुंबई, दि.4 – नवरात्र,  दसरा आणि दिवाळी सणांच्या पार्श्वभूमीवर ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्ट, स्नॅपडील आणि अॅमेझॉन सारख्या ऑनलाइन कंपन्या ग्राहकांसाठी निरनिराळ्या आकर्षक,बंपर ऑफर्स घेऊन आल्या आहेत. अॅमेझॉन इंडियाचा 1 ऑक्टोबर ते 5 ऑक्टोबरपर्यंत  ग्रेट इंडियन फेस्टिव्हल, फ्लिपकार्टचा 2 ऑक्टोबर ते 6 ऑक्टोबरपर्यंत बिग बिलिनयन डेज, आणि स्नॅपडीलचा 2 ऑक्टोबर ते 6 ऑक्टोबरपर्यंत अनबॉक्स दिवाळी महासेल मोठ्या दणक्यात सुरू आहे.
सर्व कंपन्यांनी ग्राहकांना कमी किंमतीत हव्या असलेल्या वेगवेगळ्या प्रॉडक्ट्सवर वेग-वेगळी सूट देण्यात आली आहे.  यामुळे कोणती वस्तू नेमक्या कोणत्या ऑनलाइन कंपनीतून खरेदी करावी, असे कोडे ग्राहकांना पडले आहे. तुमची समस्या थोडी कमी म्हणून आम्ही काही ऑफर असलेल्या काही वस्तूंच्या किंमती तुमच्यासाठी देत आहोत.
मोबाईल फोन
1.मोटो जी प्लस 32 GB (4th Gen)
अॅमेझॉन -13499, मूळ किंमत – 14,999
2. सॅमसंग गॅलॅक्सी On8
फ्लिपकार्ट -14990, मूळ किंमत -15990
3. अॅपल आयफॉन 6 – 16 GB (सिल्व्हर)
फ्लिपकार्ट -29990, मूळ किंमत – 39000
4. मोटो एक्स स्टाईल (व्हाईट )
फ्लिपकार्ट -16,999,  मूळ किंमत – 26,999
5. वन प्लस 2 (सँडस्टोन ब्लॅक,64GB)
अॅमेझॉन -19,999 , मूळ किंमत – 22,999
snapdeal-unbox-diwali123
लॅपटॉप 
1. डेल इन्स्पिरॉन  11 3162 (Dell Inspiron 11 3162)
अॅमेझॉन -14,750 ( मूळ किंमत 16,640)
2. अॅसर अॅस्पायर R3-131 (Acer Aspire R3-131)
स्नॅपडील – 25,799 (मूळ किंमत  28,999)
3. एचपी इम्प्रिंट कोर i3 (HP Imprint Core i3)
फ्लिपकार्ट – 24,490 मूळ किंमत  26,490
कॅमेरा
कॅनॉन EOS 1200D
फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉन – 19,990
मूळ किंमत 24,999
टेलिव्हिजन 
1. Vu 102cm (40) Full HD LED TV
फ्लिपकार्ट – 17,990      मूळ किंमत 24,000
2. फिलिप्स 22PFL3758 56 cm’ (Philips 22PFL3758 56 cm’)
स्नॅपडील – 9,499        मूळ किंमत  12,500

Check Also

news-4

बारा हजार सेटटॉप बॉक्स

आवाज न्यूज नेटवर्क –  अहमदनगर – शहरी भागातात फेज थ्री मध्ये सेटटॉप बॉक्स बसविण्याची कार्यवाही …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *