facebook
Sunday , April 23 2017
Breaking News
Home / सोलापूर / केम मध्ये खड्डे खोदून अनोख्या पध्द्तनी आंदोलन

केम मध्ये खड्डे खोदून अनोख्या पध्द्तनी आंदोलन

प्रतिनिधी – नागेश सुतार

टेंभुर्णी – केम  हा रस्ता गेला १० वर्षा पासून खराब आहे वेळोवेळी निवेदन देऊन देखील सार्वजनिक बांधकाम विभाग २ यांनी दखल घेतली नाही त्यामुळे टेंभुर्णी – केम रस्ता वरून जाणारा १० गावातील लोकांना खराब रस्ताचा त्रास होत असल्याने उपळवाटे , दहिवली , कन्हेरगाव आदी गावातील ग्रांमस्थानी सोलापूर येथील सार्वजनिक बांधकाम विभाग २ कार्यालया समोर खड्डे खोदून अनोख्या पध्द्तनी आंदोलन करून बांधकाम विभागाचा निषेध नोंदवलाय.

Check Also

शहिद मेजर कुणाल गोसावी यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार

आवाज न्यूज नेटवर्क – पंढरपूर – (प्रतिनिधी – नागनाथ सुतार) – अमर रहे… अमर रहे, शहिद …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *