facebook
Saturday , December 10 2016
Home / Featured / वाहन चोरी करणाऱ्या गुन्हेगारांना अटक
1

वाहन चोरी करणाऱ्या गुन्हेगारांना अटक

आवाज न्यूज लाईन 

पिंपरी पोलीस ठाणे, गुन्हा रजि. नं. ४९३/२०१६ मादंचि कलम ३७९ मधील फिर्यादी नामे दिपक रामसुरात यादव वय १९ वर्ष, धंदा शिक्षण, रा. गिरीराज हौ. सो. बिल्डिंग नं. एफ. ३ बिजलीनगर, चिंचवड पुणे यांची होंडा डीओ कंपनीची मोटार सायकल तिचा आर.टी.ओ. नं. एम. एच. १४ एफ. क्यु. ४६७३ हि दिनांक ११/०८/२०१६ रोजी ११.०० वा ते १३.३० वा चे दरम्यान प्रतिभा कॉलेज, काळभोर नगर, चिंचवड पुणे येथील मेन गेटच्या बाजुस कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे म्हणून वरील प्रमाणे गुन्हा दाखल आहे.     दाखल गुन्हेचे अनुषंगाने तपास करी असताना पो.ना. महादेव जावळे यांना त्यांचे बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, उत्तम भोसले रा. पंढरपूर व त्याचा साथीदार असे दोघांनी मिळून वेगवेगळ्या ठिकाणावरून चारचाकी, दुचाकी अशी वाहने चोरी केली आहेत,अशी खात्रीशीर बातमी मिळाल्या सदरची माहिती मा.वरिष्ठ पोलीस निरिक्षक सो.पिप्प्री पो.स्टे.पुणे यांना कळवून मा.सहा.पोलीस आयुक्त सो,पिंपरी विभाग  पुणे शहर यांनी सदर ठिकाणी जाण्यची परवानगी दिली.

त्याप्रमाणे पोऊनि बढे ,सपोफो बुधकर,पो,हवा,ब,न.३३३, सपकाळे .पो.ना.८४४ जावळे असे पंढरपूर भागात जाऊन उत्तम भोसले यांचा शोध घेऊन त्यास वरील स्टाफच्या मदतीने पकडून त्यत पंढरपूर जि.सोलापूर असे सागितले.त्याचेकडे वाहन चोरीच्या गुन्हाबाबत सखोल तपास केला असता , त्याने सांगितले की,मी व माझे साथीदार नामे 1)शिवाजी पोपट शिंदे रा.बाभूळगाव ता.पंढरपूर ,२)विजय लक्ष्मन रा.संत रोहिदास चौक ,पंढरपूर व.३) नरेश उर्फ प्रजल सुनील धनवट रा.ओत.स्कीम,निगडी पुणे असे मिळून घेऊन सापळा रचून त्यांच्या देखील पकडून  ताब्यात घेऊन पिंपरी पोलीस स्टेशन पुणे येथे आणून त्यांना दाखल .गुन्हामध्ये दिनांक  ३०/०९/२०१६ रोजी २३.३० अटक करण्यता आली आहे.यातील आरोपी नामे 1)उत्तम मुरलीधर भोसले ,वय ४७ वर्षे , रा.मारोती मादिराशेजारी तुंगत ता.पंढरपूर जि. सोलापूर ,  यांचेकडे तपास करता, त्यांनी सांगली ,राजगड ,शिरवळ ,देहूरोड ,मोहोळ व इतर भागात वाहनचोऱ्या केल्याचे निष्पन झाले आहे.

श्री शशिकांत शिंदे ,अपर पोलीस आयुक्त ,उत्तर प्रादेशिक विभाग पुणे.श्री .डॉ.बसवराज तेली .पोलीस उप आयक्त ,परिमंडळ -३ ,पुणे .श्री.राम मांडुरके .सहायक पोलीस आयक्त .पिंपरी विभाग पुणे .श्री विवेक मुगळीकर वरिष्ठ पोलीस निरिक्षक ,पिंपरी पोलीस ठाणे पुणे.शी मसाजी काळे. पोलीस निरिक्षक (गुन्हे ),यांचे प्रताक्ष मार्गदर्शनाखाली पो ऊनि,विवेकानंद सपकाळे .नागनाथ लकडे .पो.ना.महादेव जावळे .पो.शी.दादा. घास .उमेश वानखडे .अमोल जगताप.,शैलेश मगर ,संतोष मालेराव यांनी केली आहे.

3 4

Check Also

pal

पाळणाघरांची दोरी आता सरकारच्या हाती‌‌

खारघरमधील पाळणाघरात मुलीला अमानुष मारहाण झाल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारने शुक्रवारी महत्त्वाची घोषणा केली. आता राज्यातील सर्व …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *