facebook
Sunday , December 4 2016
Home / Featured / नवी मुंबई पालिकेतील कर्मचाऱ्यांना मिळणार १६ हजार रुपयांचा बोनस
navi_mumbai_municipality_corporation

नवी मुंबई पालिकेतील कर्मचाऱ्यांना मिळणार १६ हजार रुपयांचा बोनस

आवाज न्यूज नेटवर्क

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी १६ हजार रु. दिवाळी बोनस देण्याचा निर्णय बुधवारी स्थायी समितीने घेतला. याशिवाय कंत्राटी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना साडेआठ हजार रुपये बोनस देण्याचा निर्णयही घेण्यात आला. त्यामुळे पालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी आनंदात जाणार आस वाटतंय.

Check Also

news-24

हिंसामय गुन्ह्यांत नगर राज्यात टॉपला

आवाज न्यूज नेटवर्क – अहमदनगर – खून, दरोडे, बलात्कार अशा हिंसामय गुन्ह्यांत कायम अशांत असणारा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *