facebook
Wednesday , December 7 2016
Home / Crime / चिखली परिसरात आढळले नवजात स्त्री अर्भक
child-murder

चिखली परिसरात आढळले नवजात स्त्री अर्भक

आवाज न्यूज नेटवर्क –

(प्रतिनिधी – समीर शेख) – निगडी पोलीस ठाणेच्या अंतर्गत असलेल्या चिकली पोलीस चौकी जवळील मोरे वस्ती या ठिकाणी आज पाहटे ५.०० च्या सुमारास नवजात स्त्री अर्भक आढळून आले आहे. याच परिसरातील एका घराच्या पत्र्यावर नवजात स्त्री अभरक कैरीबैग मध्ये गुंडाळून ठेवल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी पोलिसांना कळवली होती. त्या नंतर या अर्भकास पोलिसांनी वय. सी. एम. रुग्णालयाच्या स्वाधीन केले आहे.

Check Also

swapnil-shinde_2051

विविध कार्यक्रमांनी महामानवाला अभिवादन

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६०व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मंगळवारी शहरात विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून त्यांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *