facebook
Friday , February 24 2017
Breaking News
Home / Featured / बापु भेगडे यांच्यावर खुनी हल्ल्याचा कट रचल्याची सखोल चौकशी व्हावी – प्रदिप नाईक

बापु भेगडे यांच्यावर खुनी हल्ल्याचा कट रचल्याची सखोल चौकशी व्हावी – प्रदिप नाईक

आवाज न्यूज नेटवर्क –

(प्रतिनिधी – युसुफ पठाण ) –

तळेगाव  – सागर बोडके यांच्या मार्गदर्शनाखाली खासदार सुप्रिया सुळे यांना बापु भेगडे यांच्यावर खुनी हल्ल्याचा कट रचल्याची सखोल चौकशी करणेबाबत निवेदन देण्यात आले. या वेळी किशोर भेगडे, मोहिनी अरविंद भेगडे, गोपाल परदेशी, प्रदीप नाईक आणि रईस खान उपस्थित होते. या वेळी अर्चना काटे यांनी बंटी टकले यांची नार्को टेस्ट करावी व खऱ्या सूत्रधारापर्यंत पोचवावे व सर्व आरोपींना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हातून तडीपाराची कारवाई करावी. त्यामुळे तळेगावातील दहशतवादी वातावरण मोडून काढण्यात मदत होईल.

bapu-bhegdeया वेळी विश्वास बापट, अरुण पवार, संजय सुभेदार, विजय काळोखे, बिजेंद्र किल्लेवाला आणि विलास टकले उपस्थित होते.

Check Also

अशोक खरात – प्रभाग क्र. ११ ‘क’ गट राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार

Click on Below Video Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *