facebook
Saturday , April 29 2017
Breaking News
Home / Featured / Iphone 7 launched – E-Zone चिंचवड येथे

Iphone 7 launched – E-Zone चिंचवड येथे

आवाज न्यूज नेटवर्क

प्रतिनिधी – समीर शेख

चिंचवड – बहुचर्चित Iphone 7 सायंकाळी ७  वाजता E-Zone चिंचवड येते launch करण्यात आले .सागर उदय जोशी हे पहिले ग्राहक यांना झोरावर माने हांच्या हस्ते देण्यात आला .सागर जोशी यांनी १०  दिवसाच्या प्रतीक्षे नंतर त्यांना हा launch झाल्यानंतर Iphone 7चा  पहिला ग्राहक बनण्याचा मान भेटला .यावेळी डब्लू .वी .कमाली ,राजेंद्र मुरकुटे आणी निलोफर शेख हे उपस्थित होते .

32 GB Iphone 7 ची किंमत ६०००० रुपये तर १२८ GB ला ७०००० रुपये किंमत ठेवण्यात आली आहे .३२ GB Iphone 7 Plus ची किंमत ७२०००  रुपये तर १२८ GB Iphone 7 Plus ला ८२००० ठेवण्यात आली आहे.

 

 

 

 

 

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *