facebook
Saturday , April 29 2017
Breaking News
Home / Featured / राज ठाकरे नी घेतले एकवीरा देवी चे दर्शना

राज ठाकरे नी घेतले एकवीरा देवी चे दर्शना

आवाज न्यूज नेटवर्क

प्रतिनिधी – समीर शेख

महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यानी आज सकाळी कार्ल येथील एकवीरा देवी च्या मंदिरात जाऊन देवी चे दर्शन घेतले
या वेळी राज यांच्या सोबत पत्नी शर्मीला ,कन्या उर्वशी ,व् चिरंजीव अमित हे  ही उपास्थित होते
राज देवी च्या दर्शना साठी येणार असल्याने शेकडो म न से कार्यकर्त्यांनी सकाळ पासून गडावर गर्दी केली होती

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *