facebook
Monday , February 27 2017
Breaking News
Home / Featured / पुजारा चे ८ व्या शतका नंतर भारत २१६/३ वर डाव घोषित

पुजारा चे ८ व्या शतका नंतर भारत २१६/३ वर डाव घोषित

आवाज न्यूज नेटवर्क

इंदोर- न्यूझीलंडच्या विरुद्ध तिसऱ्या टेस्ट मध्ये ३ विकेट गमवून २१६ रान बनवले .चेतेश्वर पुजारा (१०१) आणि राहणे (२२) नाबाद राहिले .भारताला ४७४ धावाची लीड भेटली आहे .रिटायर्ड हर्ट झाल्यानंतर परत येऊन गौतम गंभीर ने अर्धशतक बनवल.

 

गौतम गंभीर

  • गौतम गंभीर २ वर्ष नंतर टेस्ट क्रिकेट मध्ये परत येऊन २९ आणि ५० धावा बनवल्या.टेस्ट मध्ये गंभीर ची २२वि अर्धशतक झाल आहे .
  • या अगोदर कोलकत्ता मध्ये इंग्लंडच्या विरुद्ध  ५ दिसंबर २०१२ ला ६० धावा बनवल्या होत्या.
  • गेल्या ६ वर्ष्यात त्यांनी एक पण शतक नाही बनवू शकला .१७ जनवरी २०१० ला बांग्लादेशच्या विरुद्ध ११६ धावा बनवले होते.

आर.अश्विनच्या नावे तिसरा दिवस

  • तिसऱ्या दिवशी आर .अश्विनने एकूण ८ विकेट घेतले.
  • गोलंदाजी करत ६ विकेट आणि २ धावचीत करून.
  • अश्विन सर्वात जलद २० वेळा ५ किवात्यापेक्ष्या जास्त विकेट घेणारा पहिला भारतीय झाला आहे.
  • पूर्ण सिरीज मध्ये अश्विन ने २० विकेट घेतले आहेत.

 

 

 

Check Also

अशोक खरात – प्रभाग क्र. ११ ‘क’ गट राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार

Click on Below Video Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *