facebook
Tuesday , April 25 2017
Breaking News
Home / Featured / विजयदशमीच्या हार्दिक शुभेच्छा !

विजयदशमीच्या हार्दिक शुभेच्छा !

आवाज न्यूज नेटवर्क-संपादकीय

सहिष्णुतेच्या वाटेवर वादळ घोघावू लागले असतानाच.आपली शांतता आणि सहिष्णुता ठीकवण्याचा प्रयंत्न केवळ सरकारने आणि राजकीय पक्षांनी करण्याची सर्वसाधारण अपेक्षा ण ठेवता,एक चांगले नागरिक म्हणून आपणही नव्हे; तर राष्ट्राच्या दृस्तीनेही आवश्यक  ठरते आहे.हि केवळ काळाची गरज नव्हे; तर सर्वसामान्य नागरिकांच्याही भविष्यकाळासाठी हि आवश्यक बान झाली आहे. भारताचे सार्वभौमत्व ठीकवण्यासाठी ज्यांनी आपले प्राण वेचले ,त्या सर्वच होतात्म्याच्या समजूतदारपणाच्या शिकवणीने ,अमूर्त अशा विचाराने ,आपणही प्रगज्भतेच्या मार्गावर जायचा विचार करणे .आणि सार्या समजतच असा विचार रुजणे .हि उज्वल भवितव्याची नांदीच ठरेल .पण अशी प्रगज्भता आचारात आणायच्या अगोदर ती विचारतही आणायला हवी .अध्यात्माच्या हात झोडून पश्चिमात्याचे अधुनीकरण करणाऱ्यांचे डोळे आता तरी उघडायला हवेत .बुझरलेल्या मानसिकता बदलायला प्रतेकानी आपल्यापासूनच सुरवात करायला हवी.पाणी  वापर आणि पाणी वाचवण्यापासूनच ,लग्नमंडपातील,उथळ ,माथल आणि नासधूस टाळण्याचा प्रयत्न विचार मनामनात रुजायला हवा. कर्कश्य डीजे पासून आपणच आपली सुटका करून घ्यायला हवी .थोरामोठ्याच्या विचारांच्या आपल्या कुवतीनुसार अर्थ लावून त्या पुनात्म्याचा स्मृतिदिन प्रशोभाक भाषणे करण्यापेक्षा ,त्या आदर्शवर्त विचारांचा सखोल अभ्यास करायला हवा .चिथावणीखोर भाषणांनी राजकीय पक्षाची प्रतिमा तयार होत असेलही ;पण वैचारिक प्रगज्भता आत्मसात करण्यसाठी अंत  परंपरा आणि संत वाचनाचीच आठवण ठेवायला हवी .सैरभिर्र  आपण त्याच सहिष्णुतेच्या वैचारिक संकमणातून आपण त्याच सहिष्णुतेच्या रस्त्यावरून मार्गकमणा करू.याची ग्वाही आपणच आपल्याला सातत्याने द्यायला हवी .हे सीमोलंघन यशस्वी झाले ,तरच दसरा खऱ्या अर्थाने ‘दशहरा ‘  ठरेल ….विजयादशमी ठरेल !

      – श्रीकृष्ण देशमुख

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *