facebook
Tuesday , April 25 2017
Breaking News
Home / Video / पहा सर्जिकल स्ट्राईक झाल्याचा पुरावा द्या म्हणनाऱ्याना काय म्हणाले या मुलाने !

पहा सर्जिकल स्ट्राईक झाल्याचा पुरावा द्या म्हणनाऱ्याना काय म्हणाले या मुलाने !

आवाज न्यूज नेटवर्क

इचलकरंजी –  गौरव दांडगे म्हणतो की ,” जे लोग सर्जिकल स्ट्राईक झाल्याचा पुरावा मागत आहेत त्यांना माझा एक प्रश्न आहे .”जेव्हा तुम्ही सकाळी सकाळी आपण शौचालयात जाता ,तेव्हा घरचे काय तुम्हाला विचारतात की आत काय केल आहे त्याचा पुरावा द्या की तुम्ही आत जाऊन तीच गोष्ट केली आहे ते .!!

गौरव दांडगे हा इचलकरंजी चा राहणारा आहे.त्याने B.text chemistry केली आहे .आता तो स्वताचा बिसिनेस सांभाळत आहे .

सर्जिकल स्ट्राईक झाल्याचा पुरावा मागणाऱ्या वर देशभारातून तीव्र पतिसाद पडत आहेत .भारताने 2 आठवड्या पूर्वी LOC पार करून   सर्जिकल स्ट्राईक केले होते .त्यामध्ये मोठ्या प्रमाणे दहशदवादिचा खात्मा करण्यात आला होता .सर्जिकल स्ट्राईक हा आता राजकारण्याचा ट्रेडींग टोपिक बनत आहे .

 

पहा VIDEO

 

Check Also

अशोक खरात – प्रभाग क्र. ११ ‘क’ गट राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार

Click on Below Video Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *