facebook
Friday , February 24 2017
Breaking News
Home / Featured / १९९९ मध्ये सेना LOC पार करायला तयार होती …पण

१९९९ मध्ये सेना LOC पार करायला तयार होती …पण

दिल्ली – पूर्व आर्मी चीफ जनरल विपी मलिक ने दावा केला आहे की १७ साल अगोदर आर्मी LOC पार करणार होती .पण त्यावेळचे  प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी ने नकार दर्शवला .या पाठीमागे अंतरराष्ट्रीय दबाव होता .विपी मलिक १९९९ मध्ये कारगिल युध्याचे सेना प्रमुख होते.

इंटरनेशनल कम्युनिटीला विनंती करण्याची काही गरज नाही

  • मलिक मानले ,”सर्जिकल स्ट्राइकच्या नंतर भारत ने इंटरनेशनल कम्युनिटी ला विनंती नाही करायला पाहिजे की ते पाकिस्तान ला आतंकी गतीविधी रोकायला सांगे.
  • “आपल्यला अस सागायला हवे की तुम्ही अस नाही केला तर आम्ही युद्ध स्वीकारू.
  • मलिक मानले ,”मी अस नाही मनात की सर्जिकल स्ट्राइकच्या नंतर पाकिस्तान मध्ये काही फरक आला असेल .आपल्यला अजून अशीच कारवाही ची गरज आहे .
  • सर्जिकल स्ट्राइकचा पुरावा मागणी वरून मलिक मानले ,” राष्ट्रीय सुरक्षा च्या विषयी सगळे एकत्र यायला पाहिजे .ज्या राजनेता ना राष्ट्रीय सुरक्षा बद्दल काही माहित नाही ,त्यांना काही बोलनाचा हक्क नाही ,त्यांनी शांत बसावे.

Check Also

अशोक खरात – प्रभाग क्र. ११ ‘क’ गट राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार

Click on Below Video Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *