facebook
Sunday , December 4 2016
Home / Featured / सॅमसंग गॅलॅक्जी नोट ७ फोन स्विच ऑफ करावा : सॅमसंग
images

सॅमसंग गॅलॅक्जी नोट ७ फोन स्विच ऑफ करावा : सॅमसंग

 ग्राहकांनी हा फोन स्विच ऑफ करावा ! सॅमसंग  गॅलॅक्जी नोट ७ या स्मार्टफोनची विक्री आणि एक्सचेंज बंद करण्याचा निर्णय घेतला .  ‘आम्ही आमच्या ग्लोबल पार्टनरना गॅलॅक्जी नोट ७ ची विक्री आणि एक्सचेंज थांबवण्यास सांगणार आहोत,’ असे यात म्हटले आहे.

तसेच विविध देशांतील संबंधित नियंत्रक संस्थांशी काम करून या फोनमधील समस्या शोधून काढू असे कंपनीने म्हटले आहे.

या स्मार्टफोनच्या बॅटरीमध्ये बिघाड असून त्यामुळे हा फोन चार्ज करताना पेट घेत असल्याचा घटना घडल्या आहेत. त्यातून बऱ्याच देशांत विमानात हा फोन वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे.
हा फोन ऑगस्ट महिन्या लाँच करण्यात आला. आयफोनशी स्पर्धा करण्याचा हेतून हा फोन बनवण्यात आला आहे. पण बॅटरीमधील दोषामुळे फोन पेटत घेत असल्याचे लक्षात आल्यानंतर सॅमसंगने २.५ दशलक्ष फोन परत मागवले. पण रिप्लेसमेंट देण्यात आलेल्या फोनची बॅटरी ही पेट घेत असल्याच्या घटना घडल्या

 

Check Also

news-24

हिंसामय गुन्ह्यांत नगर राज्यात टॉपला

आवाज न्यूज नेटवर्क – अहमदनगर – खून, दरोडे, बलात्कार अशा हिंसामय गुन्ह्यांत कायम अशांत असणारा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *