facebook
Tuesday , April 25 2017
Breaking News
Home / Featured / NZ ला केल क्लीन स्वीप ,३-० ने मालिका खिशात.

NZ ला केल क्लीन स्वीप ,३-० ने मालिका खिशात.

इंदोर- इंदोर टेस्ट मध्ये ३२१ धावानी जिंकून भारताने ८४ वर्ष्याच्या टेस्ट इतिहासात दुसरी सर्वात मोठी जीत नोंद केली .या अगोदर ३३७ धावाने साउथ अफ्रीकाला हरवल होत.आर .आश्विन मैन ऑफ द मैच आणि मैन ऑफ द सीरीज मानून निवडण्यात आला.

 

 • कर्णधार राहून विरट कोहली ने  सर्वात जास्त जिंकन्या मध्ये सुनील गावस्कर आणिनवाब पतोडी ला पाठी मागे सोडले आहे .
 • विरट ने आता प्रयत्न १७ टेस्ट मध्ये कर्णधार राहिला आहे.त्यामधील १० जिंकला तर २ हरला आणि ५ अनिर्णीत झाले आहे.
 • विराट च्या पुढे एमएस धोनी (२७),सौरव गांगुली (२१ )आणि अजहरुद्दीन (14) आहेत.

 

तीन वर्षा नंतर तिसर क्लीन स्वीप

 • टीम इंडिया ने गेल्या तीन वर्ष्या नंतर टेस्ट सेरीज मध्ये तिसरा क्लीन स्वीप आहे .
 • घरच्या मैदानावर २०१२-१३ मध्ये ऑस्ट्रेलिया ला ४-० ने क्लीन स्वीप दिले होते.
 • त्याच साली वेस्टइंडीज ला पण क्लीन स्वीप दिले होते.

 

न्यूजीलैंड ची दुसरी पारी 

 • भारताने ४७४ धावांचे लक्ष न्यूजीलैंड फलंदाजांना दिले होते .त्यांची पहिली विकेट अवघ्या ७ धावा वर पडली .
 • टोम लाथम ला उमेश यादव ने LBW केल.
 • दुसरा झटका केन विलियम्सन ला LBW करून अश्विन ने दाखवले.
 • रॉस टेलर ला अश्विन चे क्लीन बोल्ड केल .टेलर ३२ धावा बनवून परत आला .
 • त्या नंतर कालांतराने न्यूजीलैंड चे सर्व फलंदाज बाद होत गेले.
 • या इनिंग मध्ये अश्विन ने ७ विकेट ,उमेश यादव 1, तर  जडेजा ने ३ विकेट घेऊन .३-० ने सेरीज खिशात घातली .
 • आश्विन ने आज ७ विकेट घेऊन एकूण सेरीज मध्ये त्याचे २७ विकेट झाल आहे .
 • ३९ टेस्ट मध्ये सर्वात जास्त विकेट घेण्या मध्ये अश्विन ने हरभजन ला मागे टाकले आहे .

 

 

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *