facebook
Sunday , April 23 2017
Breaking News
Home / पुणे / महाराष्ट्र एक्सप्रेसचे तीन डबे घसरले

महाराष्ट्र एक्सप्रेसचे तीन डबे घसरले

पुणे : पुणे रेल्वे स्टेशनवर महाराष्ट्र एक्सप्रेसचे 3 डबे रुळावरुन घसरले आहेत.पुणे स्टेशनवरील प्लॅटफॉर्म 1 जवळ हे डबे घसरले आहेत.

महाराष्ट्र एक्स्प्रेसचे घसरलेले डबे सोडून उरलेले डबे इंजिनाला जोडत गाडी प्लॅटफॉर्म 6 वरुन गोंदियाला मार्गस्थ करण्यात आली. रुळावरुन घसरलेले डबे हटवण्याचं काम क्रेनच्या मदतीने सुरु करण्यात आली आहे.गोंदियाला जाणाऱ्या महाराष्ट्र एक्स्प्रेसचे इंजिनापासूनचे पहिले 3 डबे मंगळवारी रात्री 11.45 वाजता घसरले.

 

 

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *