facebook
Sunday , December 11 2016
Home / देश / विदेश / चीन मधील कंपनी मध्ये महिला करतात बॉस ला कीस
foreign201610081709000398289769695

चीन मधील कंपनी मध्ये महिला करतात बॉस ला कीस

चीनमधील ‘पीपल्स डेली चायना’त प्रसिद्ध झालेल्या एका बातमीनुसार, या कंपनीत काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांसाठी बॉसला किस करण्याचा आदेश जारी करण्यात आला आहे. कंपनीत या महिला कर्मचारी रोज सकाळी ९ ते ९.३० या वेळेत रांगेत उभे राहून आळीपाळीने बॉसला किस करतात.

एखाद्या कंपनीत काम करण्यासाठी अनेक प्रकारच्या अटी असू शकतात, परंतु चीनमधील एका कंपनीत बॉसने जरा ‘हटके’ अट ठेवली आहे. चीनमध्ये ही एक अशी कंपनी आहे जेथे, कामावर येणाऱ्या प्रत्येक महिला कर्मचाऱ्याला आपल्या बॉसला किस करावे लागते.

Video पहा

‘कर्मचाऱ्यांचे बॉसशी चांगले संबंध प्रस्थापित व्हावेत यासाठीच ही अट ठेवण्यात आली आहे’ असे या जगावेगळ्या अटीबाबत बॉसचे म्हणणे आहे.

विशेष म्हणजे, बॉसच्या या आदेशाचे सर्व कर्मचारी महिला पालन करत आहेत. केवळ दोनच महिलांनी या अटीला विरोध केला होता.

ही कंपनी दारुच्या भट्टया विकण्याचे काम करते. या कंपनीत जवळजवळ ५० टक्के महिला कर्मचारी वर्ग आहे.

Check Also

kejriwal

नोटा नाही, पंतप्रधान बदला : अरविंद केजरीवाल

आवाज न्यूज लाईन नवी दिल्ली : नोटाबंदीवरुन दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *