facebook
Tuesday , April 25 2017
Breaking News
Home / Featured / इचलकरंजीत मध्ये मराठा समाजाचा उद्रेक !

इचलकरंजीत मध्ये मराठा समाजाचा उद्रेक !

आवाज न्यूज नेटवर्क

इचलकरंजी-महिलांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाचा ‘नि:शब्द एल्गार’ इचलकरंजी मध्ये धडकला. कोपर्डीच्या आरोपींना फाशी द्यावी, मराठा समाजाला आरक्षण मिळावे आणि अ‍ॅट्रॉसिटीच्या कायद्यात सुधारणा करावी, या मागण्यांसाठी मराठा समाज इचलकरंजीच्या रस्त्यावर उतरला होता.

इचलकरंजीच्या मोठ्या प्रमाणात महिलाचा समावेश होता .आणि मुलींचा समावेश उलेखनीय होता.राजाराम स्टेडीयम मध्ये अंगावर शहारे आणणारी भाषणे करण्यात आली .राजाराम स्टेडीयम मध्ये मोठ्या प्रमाणात मराठा समाजाचा गर्दी पाहायला भेटली .

पहा काही फोटो .

14523272_1297468016983743_8433459553077537736_n 14680960_1157542357666682_4099873373203432445_o14556767_1147278485359736_7505316369303528503_o14711498_1157541974333387_391096696870939275_o-1

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *