facebook
Monday , April 24 2017
Breaking News
Home / Crime / गुजरात मध्ये २ ISI एजंटना अटक

गुजरात मध्ये २ ISI एजंटना अटक

आवाज न्यूज नेटवर्क

कच्छ(गुजरात)-

अटक पाठीमागे पाकिस्तानी महिलाचा वापर

कच्छ मध्ये खावडा मध्ये अहमदाबाद ATS ने ISI च्या दोन एजंट ला अटक केली .त्यंचे नाव अलाना समा आणि शकूर सुमरा आहे .दोघे पण भारतीय आहेत.ATSच्या सूत्र म्हणत आहेत ,”या दोघांना पकडण्यासाठी पाकिस्तानी महिला चा वापर केला.हे दोघे ड्रोन आणि फोनच्या द्वारे गुप्त माहिती पाकिस्तानला देत होते.एक वर्ष त्यांचावर नजर ठेऊन होते.

-“या दोघांना बुधवारी रात्री त्यांच्याच घरी अटक केली .त्यांचा कडे ७ गुप्त कागदपत्रे भेटली .आणि एक पाकिस्तानी सीम कार्ड आणि मोबाईल पण जप्त केला .

-हे लोग पाकिस्तानी आर्मीला भारताच्या आर्मी गतीविधीची गुप्त माहिती पुरवत होते.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *