facebook
Thursday , April 27 2017
Breaking News
Home / Featured / धनंजय मुंडेंच्या वडिल पंडित अन्ना मुंडे यांचे निधन

धनंजय मुंडेंच्या वडिल पंडित अन्ना मुंडे यांचे निधन

बीड :  विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचे वडील आणी भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे ज्येष्ठ बंधू  पंडीत अण्णा मुंडे यांचं दीर्घ निधन झालं. बीडमधील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 75 वर्षांचे होते.

 

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *