facebook
Saturday , February 25 2017
Breaking News
Home / Featured / दिवाळीच्या अगोदर विद्यार्थीना मिळणार बोनस ,मराठा क्रांती मोर्चाचा परिणाम

दिवाळीच्या अगोदर विद्यार्थीना मिळणार बोनस ,मराठा क्रांती मोर्चाचा परिणाम

ईबीसी सवलतीत सहा लाखांपर्यंत वाढ

मुंबई : सहा लाख उत्पन्न असलेल्या सर्वांना सरकारी योजनेचा लाभ मिळणार आहे. या गटासाठी राजर्षी शाहू महाराज फी प्रतिपूर्ती योजना लागू होणार आहे. वेगवेगळ्या अभ्यासक्रमात या वर्षीपासून सवलत लागू होणार असल्याचं घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली .  ईबीसी गटाची ही सवलत सहा लाखांपर्यंत वाढवण्यात आलीय.

सहा लाख उत्पन्न असलेल्या सर्वांना सरकारी योजनेचा लाभ मिळणार आहे. या गटासाठी राजर्षी शाहू महाराज फी प्रतिपूर्ती योजना लागू होणार आहे. वेगवेगळ्या अभ्यासक्रमात या वर्षीपासून सवलत लागू होणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केलंय.

महाराष्ट्र मध्ये काही दिवस चालू असलेल्या मराठी क्रांती मोर्चा ला लाभ मराठी धारकांना भेटत आहे .मराठी क्रांती मोर्चा मुले हि घोषणा झाली आहे असे सूत्रनी सागितले आहे .

Check Also

अशोक खरात – प्रभाग क्र. ११ ‘क’ गट राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार

Click on Below Video Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *