facebook
Wednesday , April 26 2017
Breaking News
Home / Featured / महादेव जाणकार यांनी केलेल्या टीकेवर सोलापुरात अजित पवारांचे उत्तर

महादेव जाणकार यांनी केलेल्या टीकेवर सोलापुरात अजित पवारांचे उत्तर

प्रतिनिधी-नागेश सुतार

पंढरपूर – भगवान गडावरून मंत्री महादेव जाणकार यांनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टिका  केल्या नंतर अजित पवार यांनी सोलापुरात जनकऱ्यांच्या टीकेला उत्तर देताना म्हटलंय , ” विनाश काली विपरीत  बुद्धी ” असे सांगत , आपल्या मंत्री पदाच्या कार्यकाळात आपण ताळतंत्र ठेवून बोलत होतो.असेही सांगायला अजित पवार विसरले नाहीत.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *