facebook
Saturday , February 25 2017
Breaking News
Home / Featured / स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत युती करायची कि नाही हे जिल्हाध्यक्ष ठरवणार- अजित पवार

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत युती करायची कि नाही हे जिल्हाध्यक्ष ठरवणार- अजित पवार

प्रतिनिधी -नागेश सुतार

पंढरपूर : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत युती करायची कि नाही हे तिथल्या जिल्हाध्यक्ष ठरवतील. धारांची उंची वाढवल्याने पाणी साठा जादा होतोय, येणाऱ्या निवडणुकीत महिला पुरुषांना मिळून ६० टक्के तरुण चेहऱ्यांना संधी देणार आहे.तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाबद्दल आमच्या सरकारने सुरवात केल्याचेही  अजित पवार यांनी सांगितले. सोलापूर जिल्हाच्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थान निवडणुकीच्या अनुषंगाने आलेल्या दौऱ्या दरम्यान पत्रकारांशी बोलताना त्यांनी याबाबत खुलासा केला.

Check Also

अशोक खरात – प्रभाग क्र. ११ ‘क’ गट राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार

Click on Below Video Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *