facebook
Wednesday , April 26 2017
Breaking News
Home / Featured / Huawei चा Honor 8 भारतात लाँच

Huawei चा Honor 8 भारतात लाँच

नवी दिल्लीः  Huawei ने भारतात ऑनर 8, ऑनर 8 स्मार्ट आणि हॉली 3 हे तीन स्मार्टफोन लाँच केले. . अभिनेता रनदीप हुडाच्या हस्ते या फोनचं अनावरण करण्यात आलं.

हॉली 3 हा कंपनीचा पहिलाच ‘मेड इन इंडिया’ स्मार्टफोन आहे

ऑनर 8 ची किंमत 29 हजार 999 रुपये, ऑनर 8 स्मार्टची 19 हजार 999 रुपये आणि हॉली 3 ची किंमत 9 हजार 999 रुपये आहे. ऑनर 8 विक्रीसाठी केवळ अमेझॉन आणि फ्लिपकार्टवर उपलब्ध आहे. तर ऑनर 8 स्मार्ट आणि हॉली 3 ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्हीही पद्धतीने खरेदी करता येऊ शकतात.

Image result for honor 8

ऑनर 8 चे फीचर्सः

 • 5.2 इंच आकाराची एचडी स्क्रीन
 • 950 ऑक्टा कोअर प्रोसेसर
 • अँड्रॉईड 6.0 मार्शमेलो सिस्टीम
 • 12 मेगापिक्सेलचा ड्युअल रिअर कॅमेरा, एलईडी फ्लॅश
 • 8 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा
 • 3000mAh क्षमतेची बॅटरी
 • फिंगरप्रिंट स्कॅनर

Image result for honor 8 smart

ऑनर 8 स्मार्टचे फीचर्सः

 • 5.2 इंच आकाराची एचडी स्क्रीन
 • 2 GB रॅम, 16 GB स्टोरेज
 • 13 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा
 • 8 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा
 • 3000mAh क्षमतेची बॅटरी

Image result for honor holly 3

हॉली 3 चे फीचर्सः

 • 5.5 इंच आकाराची एचडी स्क्रीन
 • 2 GB रॅम, 16 GB स्टोरेज
 • 13 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा
 • 8 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा
 • अँड्रॉईड 6.0 मार्शमेलो सिस्टीम

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *