facebook
Saturday , February 25 2017
Breaking News
Home / Featured / सोलापूर-पुणे महामार्गावर भीषण अपघातात एकाच घरचे चार ठार

सोलापूर-पुणे महामार्गावर भीषण अपघातात एकाच घरचे चार ठार

2016_10largeimg214_oct_2016_102947840आवाज न्यूज नेटवर्क

प्रतिनिधी- नागेश सुतार

सोलापूर : पाकणी गावाजवळ ही दुर्घटना घडली आहे. सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एकाच कुटुंबातील  चौघांचा मृत्यू झाला आहे.

या अपघातात मृत्युमुखी पडलेले अक्कलकोटचे रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती समजते आहे. दरम्यान, त्यांच्या नातेवाईकांना संपर्क करण्याचा प्रयत्न सुरु आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बोलेरो जीपनं रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या जीपला धडक दिली. ही धडक एवढी जोरदार होती की, यामध्ये चार जणांचा जागीच मृत्यू झाला. तर दोन जण गंभीर जखमी आहेत. जखमींवर सध्या जवळच्याच रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

 

Check Also

अशोक खरात – प्रभाग क्र. ११ ‘क’ गट राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार

Click on Below Video Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *