facebook
Sunday , December 11 2016
Home / Featured / फोनचा स्फोट होऊन तरुण जखमी
mobile_blast_boy-576x395

फोनचा स्फोट होऊन तरुण जखमी

आवाज न्यूज नेटवर्क – 

ठाणे : करण ठाकरे असं या तरुणाचं नाव आहे .कार्बन कंपनीचा हा फोन होता .पँटच्या खिशात मोबाईल फोनचा अचानक स्फोट झाल्याने तरुणाचा पाय भाजला गेला आहे . ठाण्याच्या शहापूरमधील वासिंदमध्ये ही घटना घडली.

करणने नेहमीप्रमाणे पँटच्या खिशात मोबाईल ठेवला होता. मात्र अचानक स्फोट झाल्याने फोन फुटला आणि त्याच्या डाव्या पायाची मांडी भाजली.

मोबाईल वापरताना हे काळजी घ्या !

चार्जिंग सुरु असताना मोबाईल फोनवर बोलू नये.

मोबाईल फोन रात्रभर चार्जिंगला लावू नये.

फोन चार्जिंग करताना तो लाकूड किंवा काचेच्या टेबलवर ठेवावा. पलंग किंवा उशीवर ठेवू नये.

Check Also

news-4

आजपासून एसटीत जुन्या नोटा बंद

आवाज न्यूज नेटवर्क – अहमदनगर – एसटी प्रवासात प्रवाशांकडून जुन्या पाचशेच्या नोटा स्वीकारणे बंद करण्याचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *