facebook
Wednesday , April 26 2017
Breaking News
Home / Featured / मराठा क्रांती मूक मोर्चाला सुरूवात लाखोंचा जनसमुदाय कोल्हापुरात

मराठा क्रांती मूक मोर्चाला सुरूवात लाखोंचा जनसमुदाय कोल्हापुरात

आवाज न्यूज नेटवर्क

कोल्हापूर – मराठाz-z समाजाच्या वतीने आज (ता. 15) निघणाऱ्या मराठा क्रांती मूक मोर्चाच्या निमित्तानेमराठा समाजाचे वादळ कोल्हापुरात धडकले आहे. या मोर्चात जिल्ह्यासह सातारा, सांगली, बेळगाव व मराठवाड्यातून नागरिक सहभागी झाले आहेत. मोर्चाला अकरा वाजता सुरवात होणार असली तरी, सकाळपासूनच शहर भगवामय झाले होते.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *