facebook
Thursday , December 8 2016
Home / Featured / MPSC पास होऊन नोकरी नाही ,साखळी उपोषण चालु
MPSC पास होऊन नोकरी नाही

MPSC पास होऊन नोकरी नाही ,साखळी उपोषण चालु

मुंबईः    

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून 2 वर्षांपूर्वी 87 उमेदवारांची अधिव्याख्याता इंग्रजी आणि शासकीय तंत्रनिकेतन शिक्षक पदांवर निवड झाली होती.

एमपीएससीची परीक्षा पास होऊनही शासकीय सेवेत सामावून न घेतलेल्या 65 उमेदवारांनी मुंबईच्या आझाद मैदानात साखळी उपोषण सुरु केलं आहे. परीक्षेत यश मिळवूनही प्रशासकीय दिरंगाईमुळे या तरुणांना रस्त्यावर उतरावं लागलं आहे.

यापैकी 22 जणांना नियुक्ती देण्यात आली. तर उरलेले अजूनही नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. निवड होऊन 2 वर्ष उलटल्याने या उमेदवारांचं मोठं नुकसान होतं आहे. ते भरुन मिळावं आणि लवकरात लवकर सेवेत सामावून घ्यावं या मागणीसाठी हे उपोषण केलं जातं आहे.

 

Check Also

aawaz-news-image

‘पोलिसांची भीती मनातून काढून टाका’

आवाज न्यूज नेटवर्क – जळगाव – कायदा वा नियम हे समाजाच्या भल्यासाठीच असून, त्यांचे जो …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *