facebook
Saturday , February 25 2017
Breaking News
Home / Crime / माजी नगराध्यक्ष सचिन शेळके यांची निर्घुण हत्या

माजी नगराध्यक्ष सचिन शेळके यांची निर्घुण हत्या

आवाज न्यूज नेटवर्क –

(प्रतिनिधी – सुनील मोरे)

तळेगाव – तळेगाव दाभाडे येथे आज सकाळी माजी नगराध्यक्ष सचिन शेळके यांचा एका खासगी पेट्रोल पम्पा जवळ रस्त्यावर निर्घुण हत्या करण्यात आली. भाजप. नेते सचिन शेळके यांच्यावर वार केल्यानंतर हल्लेखोर पसार झाले.

Check Also

अशोक खरात – प्रभाग क्र. ११ ‘क’ गट राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार

Click on Below Video Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *