facebook
Sunday , April 23 2017
Breaking News
Home / Featured / मेट्रो खाली येऊन युवकांची आत्महत्या

मेट्रो खाली येऊन युवकांची आत्महत्या

मुंबई :   18 सप्टेंबरला सकाळी 9 वाजून 20 मिनिटांनी मेट्रो रेल्वे ट्रॅकवर येताच, उदय कुमार प्रसाद नावाच्या युवकानं उडी घेत आत्महत्या केली. वर्सोवा-घाटकोपर मेट्रोखाली त्याने आत्महत्या केल्यानंतर मेट्रो सेवा काही काळ विस्कळीत झाली.

मुंबई मेट्रोखाली आत्महत्या केलेल्या युवकाचं सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलं आहे. साकीनाका मेट्रो स्टेशनवर 18 सप्टेंबरला ही घटना घडली होती.

रविवारचा दिवस असल्यामुळे ऑफिसला जाणाऱ्यांची गर्दी नसली, तरी सुट्टीनिमित्त बाहेर पडलेल्या प्रवाशांचा खोळंबा झाला होता. मुंबईत मेट्रो सुरु झाल्यानंतर 2 वर्षातली ही पहिलीच दुर्देवी घटना आहे.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *