facebook
Saturday , February 25 2017
Breaking News
Home / Featured / विचित्र अपघात तीन ST एकमेकाना धडकल्या

विचित्र अपघात तीन ST एकमेकाना धडकल्या

आवाज न्यूज नेटवर्क

सोलापूर –  एका एसटी चालकाने अचानक ब्रेक लावल्याने हा अपघात घडला. जखमींना सिव्हील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून जखमींवर लगेच उपचार सुरु करण्यात आले आहेत .जिल्ह्याजवळ तुळजापूर-सोलापूर मार्गावर इटकळजवळ तीन एसटी बस एकमेंकावर आदळल्या. या भीषण अपघातात 50 जण जखमी झाले आहेत.

 

Check Also

अशोक खरात – प्रभाग क्र. ११ ‘क’ गट राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार

Click on Below Video Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *