facebook
Saturday , December 3 2016
Home / Featured / मोबाइल वाफरामुळे वाढतायेत विवाहबाह्य संबंध
Social Media Speech Bubble Vector
Social Media Speech Bubble Vector

मोबाइल वाफरामुळे वाढतायेत विवाहबाह्य संबंध

आवाज न्यूज नेटवर्क
पुणे : मोबाइलमधील फेसबुक, व्हॉटस्अॅप यासारख्या माध्यमातून इतरांशी सतत संवाद साधला जातो. एकमेकांची ओळख नसताना मैत्री केली जाते. त्यातून खोटीनाटी आश्वासनं दिली जातात. याहून गंभीर म्हणजे अनेक विवाहित स्त्रिया या मोहाला बळी पडतात.
नवविवाहित दाम्पत्यासाठी तर ही एक गंभीर समस्या झाली आहे. काही ठिकाणी या मोबाइलमुळे अनेक स्त्री-पुरुष इतरांमध्ये गुंतून कालांतराने विवाहबाह्य संबंधामध्ये गुरफटून गेलेले दिसतात. संवादाचे माध्यम संवादासाठी वापरले जात असले तरी त्यातून विसंवाद होऊ नये आणि घराची घडी विस्कटू नये. सोशल होताना एकमेकांतला विश्वास आणि संवाद हरपणार नाही, याची काळजी घ्यायला हवी.

Check Also

news-24

हिंसामय गुन्ह्यांत नगर राज्यात टॉपला

आवाज न्यूज नेटवर्क – अहमदनगर – खून, दरोडे, बलात्कार अशा हिंसामय गुन्ह्यांत कायम अशांत असणारा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *