facebook
Monday , February 27 2017
Breaking News
Home / Featured / अपहरण आणि खून प्रकरणात विद्या बालन वॉंटेड

अपहरण आणि खून प्रकरणात विद्या बालन वॉंटेड

                  आवाज न्यूज नेटवर्क मुंबई – सुजॉय घोष यांनीच हा चित्रपट दिग्दर्शित केला असून ते या चित्रपटाचे सहनिर्मातेही आहेत. डिसेंबरमध्ये रिलीज होत असलेल्या या चित्रपटात अजुर्न रामपाल याचीही महत्त्वाची भूमिका आहे. फेसबुक टिझरमध्ये एक व्हीडीओ दिसत असून त्यावर वर्षांची ही फरार महिला खून व अपहरण प्रकरणात हवी आहे, याच शहरात तिला पाहिले गेले आहे. आपण तिला पाहलेय का? असल्यास या पत्त्यावर संपर्क साधा असे सांगून फेसबुक पेजचा पत्ता दिला गेला आहे. बॉलीवूडची अभिनेत्री विद्या बालन अपहरण आणि खून प्रकरणात पोलिसांना वॉंटेड आहे हे वाचून तुम्हाला धक्का बसला असेल की, नाव वेगळे आणि…
User Rating: 4.3 ( 1 votes)

 

_edb7bcd2-9520-11e6-9285-1c368c2fb449

 

 

 

 

 

 

 

 

आवाज न्यूज नेटवर्क

मुंबई –

सुजॉय घोष यांनीच हा चित्रपट दिग्दर्शित केला असून ते या चित्रपटाचे सहनिर्मातेही आहेत. डिसेंबरमध्ये रिलीज होत असलेल्या या चित्रपटात अजुर्न रामपाल याचीही महत्त्वाची भूमिका आहे. फेसबुक टिझरमध्ये एक व्हीडीओ दिसत असून त्यावर वर्षांची ही फरार महिला खून व अपहरण प्रकरणात हवी आहे, याच शहरात तिला पाहिले गेले आहे. आपण तिला पाहलेय का? असल्यास या पत्त्यावर संपर्क साधा असे सांगून फेसबुक पेजचा पत्ता दिला गेला आहे.

बॉलीवूडची अभिनेत्री विद्या बालन अपहरण आणि खून प्रकरणात पोलिसांना वॉंटेड आहे हे वाचून तुम्हाला धक्का बसला असेल की, नाव वेगळे आणि फोटो विद्‌या बालनचा. हो वॉंटेड असलेली ती महिली विद्याच आहे. फेसबुकवर नुकत्याच रिलीज करण्यात आलेल्या बहुप्रतिक्षित ‘कहानी टू’ या रहस्यपटाच्या मंगळवारी प्रसिद्ध करण्यात आलेल्या टीझरमधील हे पोस्टर आहे. टीझरवरून विद्या या चित्रपटात वेगळीच भूमिका करत असल्याचा अंदाज लावता येईल. ‘कहानी’ या चित्रपटाचा हा दुसरा भाग आहे.

 

Check Also

अशोक खरात – प्रभाग क्र. ११ ‘क’ गट राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार

Click on Below Video Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *