facebook
Sunday , December 11 2016
Home / देश / विदेश / भारतीय टीव्ही वाहिन्यावर बंदी – पाकिस्तान
2

भारतीय टीव्ही वाहिन्यावर बंदी – पाकिस्तान

आवाज न्यूज नेटवर्क नवी दिल्ली – भारतामध्ये पाकिस्तानी कलाकारांना बंदी घालण्याची मागणी जोर धरत असतानाच आता पाकिस्तानने हे पाऊल उचललेले आहे. फक्‍त वाहिन्याच नाही, तर रेडिओ स्टेशन्सच्या सहक्षेपणावरही बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान, उरी हल्ल्यानंतर भारत-पाक संबंधामध्ये मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण झाला. त्यातच पाकिस्तानी कलाकारांना भारतात बंदीची मागणी जोर धरु लागली. मनसेच्या इशाऱ्यानंतर अनेक पाकिस्तानी कलाकारांनी भारत सोडले. मात्र, भारत सरकारकडून अशी कोणतीही बंदी घालण्यात आली नाही. पण दुसरीकडे पाकिस्तानी सरकारने आता थेट भारतीय चॅनलच बंद करण्याचा फतवा काढला आहे. भारत आणि पाकिस्तानमधल्या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या भारतीय वाहिन्यांवर बंदी घालण्यात आली आहे. पाकिस्तानी प्रसारण नियंत्रण विभागाने हा फतवा…
User Rating: Be the first one !

Check Also

kejriwal

नोटा नाही, पंतप्रधान बदला : अरविंद केजरीवाल

आवाज न्यूज लाईन नवी दिल्ली : नोटाबंदीवरुन दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *