facebook
Thursday , December 8 2016
Home / Featured / राजु शेट्टींच्या कार्यकर्त्यांनी पेटवला ट्रक !
sugarcane-truck-580x395

राजु शेट्टींच्या कार्यकर्त्यांनी पेटवला ट्रक !

आवाज न्यूज नेटवर्क

कोल्हापूर: 

गाळपासाठी ऊसाने भरलेला ट्रक वारणा कारखान्याकडे जात होता. त्यावेळी आक्रमक कार्यकर्त्यांनी थेट ट्रक पेटवला. नरंदे ते सावर्डेदरम्यान ही घटना घडली.

गळीत हंगामाच्या तोंडावरच ऊस आंदोलनाची ठिणगी पेटली आहे. खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ऊसाने भरलेला ट्रक पेटवून दिला.

Capture

ऊसदर निश्चित होण्यापूर्वीच गळीत हंगाम सुरू केल्याने, स्वाभिमानीने आक्रमक पवित्रा घेतला.

 

Check Also

aawaz-news-image

‘पोलिसांची भीती मनातून काढून टाका’

आवाज न्यूज नेटवर्क – जळगाव – कायदा वा नियम हे समाजाच्या भल्यासाठीच असून, त्यांचे जो …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *