facebook
Saturday , April 29 2017
Breaking News
Home / Featured / मुंबई विमानतळवर ३८ लाखाचे सोने जप्त

मुंबई विमानतळवर ३८ लाखाचे सोने जप्त

आवाज न्यूज नेटवर्क

मुंबई – एका बॅगमध्ये लपवून सोन्याची तस्करी केली जात होती. सोने कुठून आणले, कोठे नेले जात होते याची चौकशी सुरू आहे.
विमानतळावर सोने तस्करांना पकडण्याची ही पहिलीच वेळ नाही. गत महिन्यात एका ८३ वर्षीय वृद्धास १९ लाखांच्या सोन्याची तस्करी करताना पकडण्यात आले होते. त्याने टिश्यू पेपरमध्ये सोन्याची बिस्किटे लपवली होती.

मुंबई येथील छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सुमारे ३८ लाख ५२ हजार ३६० रूपयांचे सव्वा किलो वजनाची १२ सोन्याची बिस्किटे जप्त करण्यात आली. अबकारी विभागाने गुरूवारी ही कारवाई केली.
तर ऑगस्ट महिन्यात अंर्तवस्त्रांमध्ये सुमारे ६४ लाखांचे सोने लपवून तस्करी केल्याप्रकरणी एका महिलेला अटक करण्यात आली होती. जुलै महिन्यात मुंबई अंमली पदार्थविरोधी पथकाने एका केनियन नागरिकाकडून २.२५ कोटींचे सोने जप्त करण्यात आले होते.

आवाज न्यूज नेटवर्क मुंबई - एका बॅगमध्ये लपवून सोन्याची तस्करी केली जात होती. सोने कुठून आणले, कोठे नेले जात होते याची चौकशी सुरू आहे. विमानतळावर सोने तस्करांना पकडण्याची ही पहिलीच वेळ नाही. गत महिन्यात एका ८३ वर्षीय वृद्धास १९ लाखांच्या सोन्याची तस्करी करताना पकडण्यात आले होते. त्याने टिश्यू पेपरमध्ये सोन्याची बिस्किटे लपवली होती. मुंबई येथील छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सुमारे ३८ लाख ५२ हजार ३६० रूपयांचे सव्वा किलो वजनाची १२ सोन्याची बिस्किटे जप्त करण्यात आली. अबकारी विभागाने गुरूवारी ही कारवाई केली. तर ऑगस्ट महिन्यात अंर्तवस्त्रांमध्ये सुमारे ६४ लाखांचे सोने लपवून तस्करी केल्याप्रकरणी एका महिलेला अटक करण्यात आली होती. जुलै महिन्यात…

User Rating: 4.6 ( 1 votes)

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *