facebook
Saturday , December 3 2016
Home / Featured / पंधरा वर्ष्या पासून खोली मध्ये बंद होते बहिण-भाऊ,बाहेर आल्यावर पुढे आले सत्य
nashik-2_1477033318

पंधरा वर्ष्या पासून खोली मध्ये बंद होते बहिण-भाऊ,बाहेर आल्यावर पुढे आले सत्य

आवाज न्यूज नेटवर्क

नाशिक –

नाशिक मध्ये पंचवटी भागात गेले पंधरा वर्ष एका घरात कैद होते भाऊ-बहिण ,गुरुवारी  रात्री शेजारणीनी यांना सोडवले.त्यांचा वडिलांनेच त्यांना कोंडून ठेवले होते.दोघांचा उपचार सरकारी दवाखाण्यात करत आहेत.

  • शहरात पंचवटी भागात राहणारे श्रीराम पुराणिक (४०) आणि त्यांची बहिण राहत होती
  • श्रीराम एक कंपनी मध्ये प्रोडक्शन इंजीनियर होते ,पण काही वर्ष्या नंतर त्यांना कामावरून काढून टाकले.
  • त्यांचे वडील महिंद्र कंपनी मध्ये सिक्युरिटी गार्डचे काम करत होते .पण चोरी चा आरोप लागल्यावर त्यांना काढून टाकले .
  • श्रीराम आणि त्यांची बहिणीची मानसिक अवस्था बिग्डली होती .त्यांचा उपचारासाठी वडिलांकडे पैसे नवते.
  • नंतर त्यांचे वडील भिक मागून गुजरा करत होते .

nashik-3_1477033323

असे पडले बाहेर 

अरुण पुराणिक च्या घरच्या जवळ गुरुवारी पोचलेतर त्यांना काही हालचाली दिसून आले .जुन्या घरातून खिडकी मधून पहिले तर एक महिला आणि पुरुष दिसले .लोकांनी लगेच पोलिसांना फोन केला पोलीस घटना स्थळी लगेच पोचले.

श्रीराम ची दाढी खूप वाढली होती ,आणि तो शारीरिक आणि मानसिक स्थिती ठीक नवती .त्यांची बहिनीच अवस्था बघून लोकांच्या अन्घावर शहारे आले .पोलीस ने श्रीराम आणि त्यांची बहिण व त्यांचे वडिलांना घेऊन दवाखाण्यात दाखल करण्यात आले आहे .

आवाज न्यूज नेटवर्क नाशिक - नाशिक मध्ये पंचवटी भागात गेले पंधरा वर्ष एका घरात कैद होते भाऊ-बहिण ,गुरुवारी  रात्री शेजारणीनी यांना सोडवले.त्यांचा वडिलांनेच त्यांना कोंडून ठेवले होते.दोघांचा उपचार सरकारी दवाखाण्यात करत आहेत. शहरात पंचवटी भागात राहणारे श्रीराम पुराणिक (४०) आणि त्यांची बहिण राहत होती श्रीराम एक कंपनी मध्ये प्रोडक्शन इंजीनियर होते ,पण काही वर्ष्या नंतर त्यांना कामावरून काढून टाकले. त्यांचे वडील महिंद्र कंपनी मध्ये सिक्युरिटी गार्डचे काम करत होते .पण चोरी चा आरोप लागल्यावर त्यांना काढून टाकले . श्रीराम आणि त्यांची बहिणीची मानसिक अवस्था बिग्डली होती .त्यांचा उपचारासाठी वडिलांकडे पैसे नवते. नंतर त्यांचे वडील भिक मागून गुजरा करत होते . असे पडले…

User Rating: Be the first one !

Check Also

news-24

हिंसामय गुन्ह्यांत नगर राज्यात टॉपला

आवाज न्यूज नेटवर्क – अहमदनगर – खून, दरोडे, बलात्कार अशा हिंसामय गुन्ह्यांत कायम अशांत असणारा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *