facebook
Sunday , February 26 2017
Breaking News
Home / Featured / जिओचे सीम घेताय मग जरा घाई करा !

जिओचे सीम घेताय मग जरा घाई करा !

मुंबई:

31 डिसेंबरपर्यंत फ्री कॉलिंग सेवा ऑफरची घोषणा रिलायन्स जिओकडून करण्यात आली होती. त्यामुळे 3 डिसेंबरपर्यंत सिम कार्ड विकत घेणाऱ्या यूजर्सनाच ही ऑफर लागू होणार आहे.

रिलायन्स जिओची ‘वेलकम ऑफर’ म्हणजेच मोफत कॉलिंग सेवा ही केवळ तीन डिसेंबरपर्यंत सिम कार्ड विकत घेणाऱ्यांनाच लागू होणार आहे.

दुसरीकडे ट्रायनं जिओला आपली मोफत सेवा 3 डिसेंबरपर्यंत देण्याचे आदेश दिले आहेत. नियमानुसार, केवळ 90 दिवसांपर्यंतच अशी ऑफर देता येते. ज्याचा कालावधील 3 डिसेंबरला संपत आहे.

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स जिओचं मागील महिन्यात 1 सप्टेबरला लाँचिंग करण्यात आलं होतं.

यासंबंधी जिओच्या प्रवक्त्यांनी माहिती दिली की, ‘जिओची ‘वेलकम ऑफर’ 31 डिसेंबरपर्यंत सुरु असणार आहे. पण त्यासाठी ग्राहकांना ३ डिसेंबपर्यंत जिओचं कार्ड घ्यावं लागेल.’

Check Also

अशोक खरात – प्रभाग क्र. ११ ‘क’ गट राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार

Click on Below Video Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *